स्त्रीसुलभ सौंदर्य | भाग १४

ओणवा झोपल्यामुळे जेव्हा मा‍झ्या स्तनांना बेडचा स्पर्श झाला, तेव्हा मला छातीवर एक दाब जाणवला. मी स्तनांकडे पाहिले तर दाबामुळे ते पूर्वीपेक्षा जास्त मोठे दिसत होते. माझे मन पुन्हा कामुक विचारांनी भरले.

मी लगेच उठलो आणि डोळे बंद करून मा‍झ्या दोन्ही हातांनी माझा चेहरा झाकण्याचा प्रयत्न केला. आता ही उत्तेजना मला खरंच त्रास देत होती. मला स्वतःवर ताबा ठेवायचा होता. भावनेच्या भरात मला मा‍झ्या लिंगाला पुन्हा छेडायचे नव्हते. मला रडावंसं वाटत होतं, पण मला आठवले की माझा मस्करा आणि लिपस्टिक खराब होईल.

मी दीर्घ श्वास घ्यायला सुरूवात केली. मा‍झ्या लिंगातील ताण कमी करण्यासाठी, हा माझ्याकडे शेवटचा पर्याय होता. पण आता मा‍झ्या ब्राचा घट्टपणा मला विचलित करत होता.

शेवटी माझे लिंग शांत झाले. मी घड्याळात पाहिलं तर दोन वाजले होते. ती व्यक्ती काही तासात येणार होता, जिच्यासाठी मी नटत होतो. मला मा‍झ्या कोमल लिंगाचा आणि स्तनांचा पुरेपूर आनंद घ्यायचा होता. पण ही योग्य वेळ नव्हती.

आता माझ्याकडे खूप वेळ नव्हता. मी नेल पॅन्ट उचलला आणि मा‍झ्या दोन्ही पायांची आणि हातांची नखे लाल रंगवली. मग मी अभिमानाने आरशासमोर पोहोचलो आणि आरशात दोन्ही हातांची नखे पाहू लागलो. फुंकून ते वाळवताना स्वतःकडे खालपासून वरपर्यंत पाहू लागलो.

असं म्हणतात की, स्त्री कितीही सुंदर असली, तरीही तिला स्वतःमध्ये एक दोन दोष नक्कीच आढळतात. त्या वेळी मी सुद्धा एक स्त्री होतो, त्यामुळे मलाही काही उणिवा दिसल्या. मी माझी पॅन्टी व्यवस्थित केली आणि ब्रामध्ये बोट घालून ती आणखी घट्ट केली. त्यामुळे मा‍झ्या स्तनांमधील खोली आणखी वाढली.


अजूनही मी आरशासमोर उभा होतो. आरशात पाहत मी आंबाड्यातून माझा क्लच काढला. क्लच काढताच सर्व केस मा‍झ्या पाठीवर पसरले आणि दोन्ही हातांनी मी ते डाव्या खांद्यावरून पुढे आणले.

मग आपले केस सावरत मी आरशात पाहिले आणि हळूच पुटपुटलो, “इश्श्य!! आज जेव्हा तो माझे माझे हे लांब केस पकडून मला मागून प्रेम करेल, तेव्हा किती मजा येईल ना!”

लाजून मी माझ्या खालच्या ओठाचा कोपरा दाताखाली दाबला.


गोरे, गुळगुळीत, कोमल शरीर, पॅन्टीतून डोकावणारा योनिसारखा पृष्ठभाग, बारीक कंबर, लाल ब्रामधून डोकावणारे स्तन, लाल रसाळ ओठ, मस्कराने सजवलेले काळे-काळे मोठे डोळे आणि काळे लांब केस पाहून क्षणभर माझे डोळे पाणावले.

आरशात पाणावलेल्या डोळ्यांनी स्वतःकडे बघत मा‍झ्या मनात विचार आला की, मी हे का करत आहे? मला मा‍झ्या वहिनीबद्दल कधीपासून आकर्षण जाणवत आहे, हे माहीत नाही. पण ते लैंगिक आकर्षण नव्हते, हे तितकेच सत्य होते.

मला तिच्या रूपाचे आकर्षण होते. जेव्हा कोणी मला मुलगी म्हणायचे तेव्हा मला तिचे सुंदर रूप आठवायचे. कदाचित, मला तिच्यासारखे सुंदर दिसायची इच्छा होत असावी. पण आता मला हे मनापासून आवडते.

मला आजही आठवते की, जेव्हा वहिनी गरोदर होती, तेव्हा मी तिला बाळाचे नाव काय ठेवणार म्हणून विचारले होते. तेव्हा ती म्हणाली होती की, मुलगा झाला तर ‘विशाल’ आणि मुलगी झाली तर ‘शिखा’ नाव ठेवेल.

त्यावर मी तिला विचारले की हेच नाव का? तेव्हा ती मला म्हणाली की, माझ्या भावाचे नाव ‘विश्वजीत’ आहे म्हणून मुलगा झाला तर बाळाचे नाव ‘विशाल’ ठेवेल आणि माझे नाव ‘शेखर’ आहे त्यामुळे मुलगी झाली तर ‘शिखा’ नाव ठेवेल कारण मी मुलीसारखा दिसतो.

वहिनीला मुलगा झाला आणि त्याचे नाव ‘विशाल’ ठेवले. पण त्यानंतर बर्याच वर्षांनी नकळत वहिनीने मा‍झ्या मनातील स्त्रीलाही जन्म दिला. त्यामुळेच तेव्हा मी माझे नाव ‘शिखा’ ठेवले.


मी मा‍झ्या लाल पुशअप ब्रा आणि पॅन्टीमध्ये आरशासमोर उभा होतो. मग काहीतरी विचार करून मी वळलो आणि बेडवर ठेवलेला फोन उचलला. आरशात बघून मी मुलींच्या वेगवेगळ्या पोझमध्ये स्वतःचे फोटो काढू लागलो.

आरशासमोर झुकत मा‍झ्या स्तनांची खोली ब्रामधून दाखवत काही फोटो काढले. मग काही फोटो ओठांचा चंबू करून काढले तर काही फोटो केसांना मादकपणे सावरताना काढले. मग मा‍झ्या फोनचा सेल्फी कॅमेरा चालू केला आणि माझे स्तन हायलाइट करणारे आणखी बरेच फोटो काढले.

मग मी बेडवर आलो आणि वेगवेगळ्या पोझिशनमध्ये आणखी फोटो काढले. त्यापैकी अनेक फोटोमध्ये मी अशा मोहक पोझ दिल्या होत्या की, या आधी त्या पोझमध्ये इंटरनेटवर इतर मुलींचे फोटो पाहून मी मा‍झ्या पुरूष रूपात हस्तमैथुन करायचो.

पण तेव्हा कोणास ठाऊक होते की, एके दिवशी मी स्वतः एक मुलगी बनून त्या मुलींसारखे त्या पोझमध्ये स्वतःचे असे फोटो काढेन, जे पाहून इतर कोणीही पुरूष हस्तमैथुन करायला भाग पाडेल.

मी त्यातले काही फोटो कोणाला तरी मेसेंजरवर पाठवले. घड्याळाकडे बघत बेडवर मा‍झ्या शेजारी ठेवलेली साडी, ब्लाउज आणि परकर उचलत मी बेडवरून उठू लागलो.

तेवढ्यात मोबाईलमध्ये मेसेंजरचे नोटिफिकेशन आली. मी पटकन फोन उचलला आणि पुन्हा आडवा झालो.

तो – ही तू आहेस का?

मी – होय!

तो – उफ्फ!

मी – काय झालं?

तो – माझा विश्वासच बसत नाहिये की ही तू आहेस. मी तुझ्यावरून नजर हटतच नाहिये. काय माल दिसतेस. माझ्याकडे शब्दच नाहीत.

मी – धन्यवाद!

तो – कोण म्हणते, तू मुलगा आहेस? एकदा तुला कोणी असं पाहिलं तर तो वेडा होईल. काय रापचिक दिसतेस. एकदम हॉट आणि सेक्सी दिसत आहेस!

मी – हो, माहितेय!

तो – पूर्वीपेक्षा खूप बदलली आहेस. आता तुझे गोलू मोलू खूप मोठे झाले आहेत.

मी – काय?

त्याने माझा एक फोटो मला क्रॉप करून पाठवला, ज्यामध्ये फक्त माझे स्तन दिसत होते.

मी – खरंच, आता मी तुला मारेल हं! मी तुला हे फोटो पाठवायला नको होते. बाय.

तो – अग सॉरी सॉरी. प्लीज. मस्करी केली. पण खरंच आता ते खूप छान दिसताहेत. आ पण शेवटचे भेटलो तेव्हा याच्या निम्मेही वाटत नव्हते.

मी – खूप खूप धन्यवाद. मी चिडली नाही.

तो – आणि काय ग, सेक्स कधी चेंज केलास?


(क्रमशः)

स्त्रीसुलभ सौंदर्य

मी एका कॉफी शॉपमध्ये बसून पाच वर्षांपूर्वी घडलेल्या घटनांच्या आठवणींत मग्न होतो. मा‍झ्या आयुष्यात सर्व काही खूप चांगले होते. श्रेया नावाची एक सुंदर मैत्रीण होती, एक महागडी बाईक होती, चांगली नोकरीची होती आणि बर्याच मुली माझ्यासाठी रांगेत उभ्या होत्या. पण सहा...

स्त्रीसुलभ सौंदर्य | भाग २

मी मा‍झ्या गोड आठवणीत हरवलो होतो. तेवढ्यात फोनची रिंग वाजली आणि माझी तंद्री तुटली. बर्याच दिवसांनी आईने फोन केला होता. "हॅल्लो, आई, बोल कशी आहेस?" "हॅल्लो, बाळा, लवकर घरी ये." "लवकर? का? काय झालं आई?" "काय झालं ते सोड, तू फक्त लवकर घरी ये." "अग, काय झालं ते तरी सांग?”...

स्त्रीसुलभ सौंदर्य | भाग ३

आज तब्बल सहा महिन्यांनी मी क्लीन शेव्ह केले. मी शेवटच्या वेळी असे केले होते, तेव्हा मला अंगावर एक सुंदर साडी नेसायची होती. आता या अवस्थेत मला अंगावर साडीची कमतरता जाणवली आणि मी निराश झालो. पण हे नैराश्य फार काळ टिकलं नाही. स्वतःला क्लीन शेव्हमध्ये आरशात पाहत आपसूक...

स्त्रीसुलभ सौंदर्य | भाग ४

इयत्ता आठवीनंतर, ऊन्हाळ्याच्या सुट्ट्यांत, मला क्रिकेटचे प्रचंड वेड लागले आणि मला महेंद्रसिंग धोनीची हेअरस्टाईल भावली. त्याच्यासारखं दिसावं म्हणून मी माझे केस सुद्धा वाढवले. माझा चेहरा मा‍झ्या शरीरापेक्षा लहान होता. लांब केसांनी तो थोडा भरलेला आणि आकर्षक दिसत होता....

स्त्रीसुलभ सौंदर्य | भाग ५

आता बाईक चालवताना समोरील आरशात मा‍झ्या क्लीन शेव्ह केलेल्या चेहर्याकडे पाहून काही वर्षांपूर्वी मा‍झ्या वहिनीने मला 'मुलगी' म्हणून हाक मारल्याचे आठवले. जेव्हा कधी कोणी मला मुलगी म्हणायचे, तेव्हा त्या सर्व आठवणी परत मा‍झ्या डोळ्यांसमोर यायच्या आणि मला लाजेने बुडून...

स्त्रीसुलभ सौंदर्य | भाग ६

माझी अस्वस्थता वाढू लागली. आता मला वहिनीच्या ब्लाउजची मागची बाजू बघायची इच्छा होत होती. मी मनात म्हणालो, "वहिनी, फक्त एकदा, एकदा तरी मागे वळ…" कदाचित वहिनीने मा‍झ्या मनातलं ऐकलं आणि आपला पदर सारका करत ती थोडी वळली आणि माझे मन उत्साहाने भरले. वहिनीने अगदी तसाच ब्लाउज...

स्त्रीसुलभ सौंदर्य | भाग ७

वहिनीच्या साडीचा पदर अनुभवण्यासाठी मी इतका आतुर झालो होतो की मनातल्या मनात मी रडायला लागलो. मी मनात म्हणालो, "अग वहिनी, मी तुला कसं सांगू की, मला कोणत्याही मुलीचा फोटो दाखवू नकोस, मला तुझ्या रूममध्ये घेऊन जा आणि तुझी ही गुलाबी साडी नेसवून मलाच मुलगी बनव." तेवढ्यात...

स्त्रीसुलभ सौंदर्य | भाग ८

वहिनी आणि माझे काहीसे असेच आंबट गोड नाते होते. लग्नानंतर ती आमच्या घरी आली तेव्हा सुरूवातीचा काही काळ मी तिच्याशी बोलायला लाजत असे. ती मला जास्त कठोर आणि स्वतःबद्दल स्वार्थी स्त्री वाटत होती. पण ती माझी चूक होती. हळूहळू मला कळले की ती खूप गोड, प्रेमळ आणि आईसारखी काळजी...

स्त्रीसुलभ सौंदर्य | भाग ९

वहिनी मला नेसवण्यासाठी आपल्या अंगावरील गुलाबी साडी फेडायला लागली. माझी नजर ब्लाउजमध्ये उभ्या असलेल्या वहिनीच्या रूपाकडे गेली. पण क्षणार्धात ती साडी नेसण्याची कल्पना मा‍झ्या डोक्यातून निघून गेली आणि माझे मन भीतीने भरले. "चल शिखा, तूही तुझे कपडे काढ. त्या समोरच्या...

स्त्रीसुलभ सौंदर्य | भाग १०

वहिनीने मा‍झ्या हातातून ब्रा पॅन्टी घेतली आणि शेजारच्या साडीवर ठेवली. मग आपल्या ओढणीने माझे अश्रू पुसत म्हणाली, "एवढा का रडतोस? मी नाही नेसवणार तुला साडी. खरंच मी मस्करी करत होते. तू शांत हो आधी." मला रडू आवरले नाही. मी लगेच मा‍झ्या शेजारी बसलेल्या वहिनीला मिठी मारली...

स्त्रीसुलभ सौंदर्य | भाग ११

मी तिचे दोन्ही तळवे अधिक घट्ट पकडले आणि स्वतःचीच लाज वाटून हळुवारपणे बोललो, "वहिनी, मला तुझ्यावर विश्वास आहे, म्हणूनच मी एवढं मोठं गुपित फक्त तुलाच सांगायचं ठरवलं." वहिनी मा‍झ्या चेहर्यावर हात फिरवत म्हणाली, "मग कसला संकोच करत आहेस? मला सांग ना." मा‍झ्या चेहर्यावरून...

स्त्रीसुलभ सौंदर्य | भाग १२

आता आरशासमोरची माझी प्रतिमा अशी दिसत होती की, जर माझे लिंग समोर नसते तर मी एखाद्या मॉडर्न मुलीसारखा दिसलो असतो. अशी मुलगी, जिला डोक्यावर लहान केस लहान ठेवायला आवडतात आणि स्तन जरा उशिराने वाढत आहे. परंतु, बारीक कंबर आणि कोमल घाटदार शरीर तिच्या रूपात आणखी भर घालते. मी...

स्त्रीसुलभ सौंदर्य | भाग १३

ओठ आणि डोळे सजवल्यानंतर, आता नखांची पाळी होती. समोरच्या ड्रेसिंग टेबलवर पाय ठेवून मा‍झ्या डाव्या पायाच्या नखांवर नेलपॅन्ट लावण्यासाठी मी पुढे झुकलो, तेव्हा अचानक माझी नजर आरशावर पडली. वाकल्यामुळे खाली लटकलेल्या मा‍झ्या स्तनांची घळ पाहून नेलपॅन्ट लावताना माझे हात तिथेच...

स्त्रीसुलभ सौंदर्य | भाग १५

मी - काय? ती – एवढी परफेक्ट दिसतेस. सेक्स चेंज केले आणि मला सांगितले सुद्धा नाही? मी - मला सरप्राईज द्यायचे होते. तो - सरप्राईज देऊन काय होणार? आता माझ्याशी लग्न करायचं आहे का तुला? मी - हो! तो - जेव्हा मी लग्नासाठी तुझ्या मागे लागलो तेव्हा केले नाहीस. आता तर मुळीच...

स्त्रीसुलभ सौंदर्य | भाग १६

काही वेळेपूर्वी मेसेंजरमधील त्या व्यक्तीशी झालेल्या गप्पांचा प्रभाव होता की मा‍झ्या सौंदर्याचा प्रभाव होता पण माझ्यातील स्त्रीत्वाने मा‍झ्या पुरूषत्वावर आता मात केली होती. पण आता ते काहीही असले तरी ही अनुभूती खूप छान होती. "इश्श्य! पुरूष म्हणून जीवन जगणं, हे काही जगणं...

स्त्रीसुलभ सौंदर्य | भाग १७

आता मा‍झ्या मेकअपमध्ये मला फक्त दागिन्यांची कमतरता जाणवत होती आणि जे वॉर्डरोबच्या वरच्या ड्रॉवरमध्ये ठेवलेले होते. समोर झुकून मी दागिन्यांचा बॉक्स काढण्याचा प्रयत्न करत होतो. तेवढ्यात मा‍झ्या पायाची करंगळी ड्रेसिंग टेबलच्या कोपर्यावर आपटली. "आउचऽऽ!!" वेदनेने मी जोरात...

स्त्रीसुलभ सौंदर्य | भाग १८

मा‍झ्या उजव्या हातात फोन होता आणि माझा डावा हात मा‍झ्या अस्वस्थतेची साक्ष देत होता. मी भीतीने माझा डावा हात मा‍झ्या छातीवर ठेवला होता आणि श्वासोच्छवासामुळे माझे स्तन वर खाली होत होते. मी प्रचंड घाबरलो होतो. कधी मी माझ्या पदराशी खेळत होतो तर कधी केसांच्या बटा कानामागे...

स्त्रीसुलभ सौंदर्य | भाग १९

मी श्रेयाला या आधीही अनेक वेळा मा‍झ्या क्रॉस ड्रेसिंगच्या छंदाबद्दल सांगितले होते. पण तिने मा‍झ्या बोलण्यावर कधीच विश्वास ठेवला नाही. तुझ्यासारखा देखणा मुलगा कधीच मुलींचे कपडे घालू शकत नाही, असे बोलून ती नेहमी विषय टाळायची. पण त्या वेळी तिला माझ्या फोनमधील माझे स्त्री...

स्त्रीसुलभ सौंदर्य | भाग २०

थोड्या वेळाने मला व्हॉट्सअ‍ॅपवर नोटिफिकेशन आली. मी पाहिले की, श्रेयाने स्वतःचा एक फोटो पाठवला होता. तिने निळा डेनिम जिन्स व व्हाईट टॉप घातला होता आणि पोनीटेल केली होती. मी तिच्या फोटोकडे पाहून हलकासा हसलो आणि पुटपुटलो, "लठ्ठ!!" मग आरशात स्वतःकडे बघत हसत म्हणालो, "मी...

स्त्रीसुलभ सौंदर्य | भाग २१

रस्त्यावर क्रिकेट खेळणार्या या टुकार मुलांची टोळी कॉलनीतील मुलींना छेडण्यासाठी प्रसिद्ध होती. क्रिकेट खेळण्याच्या बहाण्याने ते मुले जमायचे आणि कॉलनीतील सर्व मुलींवर लक्ष ठेवायचे. तसे ते सर्व माझ्यापेक्षा लहान होते आणि मला 'भैया' म्हणायचे. ते माझ्याच फ्लॅटच्या गेटबाहेर...

स्त्रीसुलभ सौंदर्य | भाग २२

माझ्या पॅन्टची झिप बंद केल्यावर तो उठून उभा राहिला. त्याचा चेहरा माझ्या वीर्याने बरबटलेला होता. माझ्याकडे मादकतेने पाहत तो आपल्या चेहर्यावरील वीर्य आपल्या बोटांनी पुसून चाटू लागला, जणू कोणी त्याला, असे करायचे प्रशिक्षण दिले आहे. मग त्याच्याकडील त्या रूमालाने त्याने...

स्त्रीसुलभ सौंदर्य | भाग २३

मनात हजारो विचार आले की, जर मी मा‍झ्या स्त्री रूपात बाल्कनीचा दरवाजा उघडला असता, तर माझे काय झाले असते? तेवढ्यात फोनच्या आवाजाने माझी तंद्री तुटली. तो त्याच व्यक्तीचा फोन होता, जो मला भेटायला येणार होता. मी उचलला आणि त्याने मला सांगितले की कॉलनीच्या गेटवरील वॉचमन...

स्त्रीसुलभ सौंदर्य | भाग २४

जवळपास एका वर्षापूर्वी फेसबुकवर माझी त्याच्यासोबत ओळख झाली. माझ्यासारखीच त्यानेही फेसबुकवर खोट्या नावाने प्रोफाईल बनविली होती. त्यामुळे सुरूवातीला मला त्याच्यासोबत बोलताना संकोच वाटे. पण हळूहळू त्याच्या कोमल स्वभावाने मला प्रभावित केले आणि ओळख प्रेमात बदलली. हो, मी...

स्त्रीसुलभ सौंदर्य | भाग २५

आता या वेळी मी त्याच्या मांडीवर बसलेलो होतो आणि तो मा‍झ्या ओठांचे रसपान करत होता. मनसोक्तपणे माझे ओठ चोखल्यावर त्याने माझे ओठ सोडले. आता त्याचे हात मा‍झ्या छातीवर फिरत होते आणि मी लाजून डोळे बंद केले होते. "काय ग, तू तर म्हणाली होतीस की, हा रस कोणालाही चाखायला मिळणार...

स्त्रीसुलभ सौंदर्य | भाग २६

आता मला खरंच जीव द्यावासा वाटला. मी ज्यांच्यावर निस्वार्थ प्रेम केले त्यांच्याबद्दल काहीच माहिती मिळवली नव्हती. एकीकडे श्रेया होती, जिला मी दोन वर्षांपासून ओळखत होतो. तिला मी कित्येक वेळा तिच्या घराजवळ सोडले आहे. पण कधीच तिच्या घरात गेलो नाही किंवा तिच्या कुटुंबाबद्दल...

स्त्रीसुलभ सौंदर्य | भाग २७

दोघा बहिण भावाने एकमेकांची समजूत घातली होती आणि मला आयुष्यातून ब्लॉक केले होते. पण इथे माझी समजूत घालायला कोणीच नव्हते किंवा मी कोणाला याबद्दल सांगू शकणारही नव्हतो. शेखर श्रेयावर प्रेम करत होता तर शिखा जयवर प्रेम करत होती. दोघे आपापल्या परीने निस्वार्थ प्रेम करत होते....

स्त्रीसुलभ सौंदर्य | भाग २८

या घटनेला आता सहा महिने झाले होते. शिखाने आता मा‍झ्या मनात पुनर्जन्म घेतला होता. माझा भूतकाळ कितीही कठीण असला तरी मी आता पुन्हा शिखाला माझे शरीर सोपवायला तयार होतो. त्यामुळेच मी मा‍झ्या वहिनीला सगळं सांगायला तयार होतो. मला वहिनीला सांगायचे होते की, वहिनी, तुझी ही...

स्त्रीसुलभ सौंदर्य | भाग २९

मी सकाळपासून तिसर्यांदा गळलो होतो आणि या वेळी स्खलन खूप तीव्र होते. त्यामुळेच माझे वृषण दुखत होते. मी अंडरवेअर न घालता तशीच पॅन्ट घालू शकत नव्हतो. तेवढ्यात मला वहिनीची आठवण झाली. तिने थोड्या वेळापूर्वीच मला ड्रॉवरमधून आपली एक ब्रा पॅन्टी घ्यायला सांगितली होती आणि मग...

स्त्रीसुलभ सौंदर्य | भाग ३०

काही मिनिटात मी ब्रा पॅन्टीमध्ये तिच्यासमोर उभा झालो. ती वार्डरोबमधून तीच साडी घेऊन आली, जी सकाळी तिच्या अंगावर होती आणि मला घालायची इच्छा होती. काही तासांपूर्वी ती साडी मी मा‍झ्या कपड्यांवर नेसली होती पण आता वहिनी मला तीच साडी नेसवणार होती. वहिनीने मला आपल्या हाताने...

error: नका ना दाजी असं छळू!!