“सायलीला निरोप पाठविलास ना काल?” अश्विनीने अंथरुणावर पडल्या पडल्या प्रशांतला विचारले.
“एकदा सांगितलंय ना पाठविला म्हणून!” अंगात शर्ट घालताना प्रशांत वैतागाने म्हणाला.
“तुम्हाला बायकोची मुळीच काळजी नाही.”
एवढे बोलण्याने तिला धाप लागली. तिच्या निस्तेज चेहर्याकडे बघत तो म्हणाला, “काळजी नसती तर एवढं औषध पाणी, सेवा चाकरी केली असती का? आता ऑफिसमध्ये गेल्यावर पुन्हा फोन करून बघतो व सायलीला अर्जंट बोलावून घेतो.”
“तुमच्या एवढ्या रजा शिल्लक असताना.”
“हो गं फोन लागला नाही तर रजा टाकून जातो.” तिचे बोलणे अर्ध्यावरच तोडत तो तिला म्हणाला. “आणि आता काहीतरी खाऊन घे, उपाशी पोटी गोळ्या घेऊ नका, असं डॉक्टरांनी बजावून सांगितलंय ना.”
“ठीक आहे, मी काहीतरी खाते मगच गोळ्या घेते. तुम्ही माझी काळजी करू नका, तुम्ही निघा आता, माझ्यामुळे आधीच तुम्हाला उशीर झाला आहे आणि जाताना अभीला शाळेत सोडून जा, तो तयार होऊन अंगणात खेळत असेल.”
प्रशांत बंगल्या बाहेर पडला व अभीला हाक मारली तसा तो धावत आला. प्रशांतने हिरो होंडाला किक मारली, तसा अभी त्याच्या मागे सीटवर चढून बसला. तो मागे बसताच त्याने गाडीला वेग दिला. काही क्षणातच तो अभीच्या शाळेजवळ पोचला, त्याने त्याला शाळेत सोडले व त्याची गाडी ऑफिसच्या दिशेने दौडू लागली.
वाटेत जाताना त्याला हुबेहुब सायलीसारखी दिसणारी तरूणी दिसली, तोच बांधा, तेच लांब केस, अगदी तिच्याच सारखे मटकत चालणे. त्याला वाटले की कालचा निरोप मिळाल्यामुळे सायलीच आली की काय काय, म्हणून त्याने गाडी थांबवून मागे वळून बघितले पण ती सायली नसून हुबेहुब सायलीसारखी दिसणारी दुसरीच कुणी तरी होती.
त्याने पुन्हा गाडीला वेग दिला, साधारण दहा बारा मिनिटांनी तो ऑफिसला पोहोचला. ऑफिसला येई पर्यंत सायली सारखी त्याच्या नजरेसमोर तरळत होती, तिची गौर वर्णी उंच, सडसडीत पण कमनीय तनुलता, तिच्या गोलाकार चेहर्यावरील ते खट्याळ स्मित हास्य, तिचे काळेभोर मृग नयनी सुंदर डोळे, गुलाबी चाफेकळी ओठ, ऐटबाज चालणं, मोहक बोलणं, तिच्या छातीवर नुकतीच उमललेली पण चटकन नजरेत येणारी ठसठशीत आम्र फळ, तिचे नितळ पोट व कमरे खालील कलिंगडाची गोलाई, सायलीची पूर्ण छबी त्याच्या नजरे समोरून तरळून गेली.
सायली २० वर्षाची होती, नुकतीच वयात आलेली, सुडौल बांधा, लांब व मुलायम केस, एकूणच दिसायला अतिशय सुंदर होती. कॉलेजची तिसर्या वर्षाची बीकॉमची परीक्षा संपलेली होती, त्यामुळे सध्या घरीच होती. तिच्या घरी तिची आई, वडील, सायलीचा मोठा भाऊ आणि ती असे चौघेजण राहत असत.
तिची सर्वात मोठी बहीण अश्विनी, तिचे लग्न होऊन जवळपास सहा सात वर्षे झाली होती. तिला अभय नावाचा एक मुलगा होता, आता चार साडेचार वर्षाचा असेल. अश्विनी जवळच्या गावातील एका शाळेमध्ये शिक्षिका होती. अश्विनीच्या नवऱ्याचे नाव प्रशांत होते, दिसायला अत्यंत देखणा, कमावलेली शरीरयष्टी, उंच रूबाबदार होता. तो मेकॅनिकल इंजिनियर होता व एका मल्टीनॅशनल कंपनीत मॅनेजर होता.
प्रशांत आणि अश्विनीच्या लग्नाच्या वेळी सायली खूप लहान म्हणजे साधारण सातवीत किंवा आठवीत असेल. अश्विनीचे लग्नही अगदी एकविसाव्या वर्षीच झाले होते त्यामुळे तीही वयाने तशी मोठी नव्हती. सायलीचे तिच्या ताईशी खूप चांगले जमत असे, दोघींना एकमेकींशिवाय अगदी करमत नसे व आता ताईच्या लग्नानंतर तर लाड करणारी आणखिन एक व्यक्ती तिचे भावजी तिला मिळाले होते, त्यामुळेच दरवर्षी परीक्षा संपून सुट्टी लागली की सायली आपल्या ताईकडे सुट्टी घालवायला जात असे.
प्रशांतचा स्वभावही अतिशय प्रेमळ व मनमिळावू असल्यामुळे सायलीची व त्याची चांगली गट्टी जमत असे. प्रशांतही तिच्याबरोबर लहान होऊन सायलीच्या खोड्या काढत असे. कधी तिला चिमटे काढ तर कधी चापटीच मार, तरी कधी तिची वेणीच ओढ, त्याची व सायलीची सारखी थट्टा मस्करी चालू असायची.
पण त्यांच्या या संबंधावर ना कधी अश्विनीने आक्षेप घेतला वा तिच्या आईवडीलांनी. उलट असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही की सायली आपल्या घरापेक्षा तिच्या ताई व भावजींकडे जास्त खुश असायची. इकडे अश्विनीचे आईवडीलही प्रशांतसारखा गुणी जावई मिळाला म्हणून एकदम खुशीत होते व अश्विनीपण प्रशांत बरोबर सुखात होती.
सायलीलाही प्रशांत कधी परका वाटला नव्हता, तिला कुठलीही गोष्ट हवी लागली की बिनधास्त प्रशांतकडे मागत असे व प्रशांतही तिला कधी नाही म्हणत नसे. आता सायली वयात यायला लागली होती तरीही तिच्या प्रशांत बरोबरच्या संबंधांमध्ये किंवा वागण्यात काहीही बदल झालेला नव्हता.
गेले काही दिवस अश्विनी काहीतरी कारणांनी सतत आजारी पडत असल्यामुळे तोही उदास उदास होता, त्यातच सायलीचा टवटवीत चेहरा त्याच्या समोर आला व त्याच्या मनात आज पहिल्यांदाच तिच्या विषयी वेगळीच भावना उत्पन्न झाली. त्याच्या मनात विचार आला, बायको असावी तर सायली सारखीच!
आता त्याने फोन न करताच, सरळ रजा घेऊन सायलीला आणायला तिच्या घरी जायचे व गाडीवरून मागे बसवून तिला आपल्या घरी घेऊन जायचे असा त्याने निर्णय घेतला. त्याने मनात विचार केला की सासुरवाडीला जाऊन फार तर चार साडे चार तासात परत येता येईल तसेच येताना सायली सोबत असल्यामुळे प्रवासही कंटाळवाणे होणार नाही उलट मजाच येईल.
मनात आलेल्या विचाराची त्याने लगेच अंमल बजावणी करायचे ठरवले. ऑफिसमध्ये पोचल्यावर त्याने लगेच रजेचा अर्ज दिला, तो स्वत:च मॅनेजर असल्यामुळे त्याला सुट्टी नाकारण्याच्या प्रश्नच नव्हता.
साधारण दहा पंधरा मिनिटात तो दोर चार महत्त्वाची कामे हाता वेगळी करून बाहेर पडला. जवळच्या पेट्रोल पंपावर जाऊन त्याने गाडीची टाकी फुल केली आणि डोळ्यावर गॉगल चढवून तो सासुरवाडीच्या दिशेने निघाला.
संपूर्ण रस्ताभर त्याला सायलीच्या शिवाय दुसरा कुठलाही विचार त्याच्या मनात आला नाही. अश्विनी गेली पंधरा वीस दिवस टॉयफाइडने आजारी होती, त्यामुळे शरीर सुख तर सोडाच पण त्याला अश्विनीला साधे मिठीत घेता आले नव्हते वा साधे एक चुंबन घेता आले नव्हते. या उलट घरातील सगळी काम ऑफिस सांभाळून त्यालाच करायला लागत होती.
सुरुवातीला आठ दहा दिवस त्याला काहीच वाटले नाही पण नंतर त्याला हे सगळे जड जाऊ लागले. त्याचे आईवडीलही लांब कोकणात राहत असल्यामुळे त्यांनाही बोलावता येण्या सारखे नव्हते. शेवटी अश्विनीनेच त्याला सुचवले की सायलीची परीक्षा आता झाली असेल तर तिलाच निरोप पाठवून बोलावून घ्या, म्हणजे तुम्हाला किमान घराकडे तरी लक्ष द्यायला लागणार नाही.
दुसर्याच दिवशी त्याने आपल्या सासुरवाडीला निरोप पाठवला होता पण त्याला हे माहीत नव्हते की निरोप त्यांना मिळाला की नाही? त्यानंतर त्याने पुन्हा त्यांच्या शेजारी फोन करून कळवले होते पण त्यांच्याकडूनही काहीच उत्तर आले नव्हते.
मात्र ज्या दिवशी अश्विनीने त्याला सायलीला बोलावण्यासाठी सांगितले त्या दिवशी तिच्या विचाराने त्याची कामभावना जागृत झाली होती. त्या दिवसापासून त्याला नीट झोपही लागली नव्हती. त्याने विचार केला की सायलीच्या सहवासात कामाग्नीचा एकतर आपल्याला विसर तरी पडेल किंवा तिच्याकडून कौल मिळाला तर त्याला शांत तरी करता येईल.
साधारण दोन अडीच तासाच्या रपेटी नंतर बाराच्या सुमाराला तो सासुरवाडीला पोचला. पण आज तो भर दुपारी न कळविता जात असल्यामुळे सासूबाई व सायली यांच्या व्यतिरिक्त या वेळेला घरात कोणीच भेटणार नाहीत याचा अंदाज त्याला होता.
बाहेरचा दरवाजा उघडाच होता त्यामुळे तो डायरेक्ट घरात शिरला. बाहेरच्या खोलीत सामसूम होती म्हणून तो तसाच सायलीला शोधत शोधत स्वयंपाक घरात शिरला तर त्याच्या सासूबाई जेवण बनवताना त्याला दिसल्या, मात्र सायली कुठेही दिसत नव्हती.
त्याच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. आपण आज अगदी सुट्टी टाकून सायलीला न्यायला आलो पण ही बया कुठे बाहेर तर गेली नसेल? तसे असेल तर आपली फेरी फुकट जाणार, असा विचार त्याच्या मनात आला आणि तो जरा नाराज झाला.
त्याने सासूबाईंना हाक मारली, तेव्हा त्यांनी वळून बघितले तर प्रशांत समोर उभा होता.
“जावई बापु कधी आलात तुम्ही? अश्विनीची तब्येत कशी आहे? तुमची खूप धावपळ चालू असेल ना?” सासूबाईंनी त्याला विचारले.
प्रशांतने पुढे होऊन त्यांना वाकून नमस्कार केला.
“तिची तब्येत आता बरी आहे पण तिला विकनेस खूप आला आहे, डॉक्टरांनी तिला वीस पंचवीस दिवस पूर्ण विश्रांती घ्यायला सांगितली आहे. मला ऑफिस सांभाळून, अश्विनी व अभी दोघांचेही, तसंच घरातली सगळीच कामपण करावी लागतात. मी दोन तीन वेळा निरोप पाठवला होता तुम्हाला. शेवटी मी म्हटलं, आपणच जावं व तुमची काही हरकत नसेल तर सायलीला घेऊन यावं?”
“आहो आत्ताच एका तासापूर्वी तुमचा निरोप मिळाला, आम्ही सायलीला उद्या पाठवणारच होतो पण आता तुम्ही तिला न्यायला आलाच आहात तर तिला घेऊन जा, आमची काहीही हरकत नाही.”
“पण सायली कुठे आहे? मी आल्यापासून ती दिसलीच नाहिये.”
“आहो ती मागे कपडे धुवत असेल. पण तुम्ही काय घेणार? आधी चहा की सरबत की डायरेक्ट जेवायलाच बसणार?”
“जेवण तयार असेल तर जेवायलाच वाढा, आता चहा कॉफी नको.”
“तुम्ही हात पाय धुवून घ्या, मी लगेच तुम्हाला जेवायला वाढते व येताना सायलीला पण जेवायला बोलवा म्हणजे तुम्हा दोघांचेही ताटं सोबतच लावते.”
तो हात पाय धुवायच्या निमित्ताने घराच्या मागील दाराजवळ गेला, तिकडे सायली खाली मान घालून कपडे धुण्यात दंग होती, प्रशांत आलेला तिला माहीतच नव्हते. तिला आपल्या कपड्यांचे भान नव्हते. तिने अंगात पिवळ्या रंगाचा झिरझिरीत गाऊन घातला होता, तो भिजू नये म्हणून तिने तो मांड्यांपर्यंत वर घेतला होता, त्यामुळे तिच्या गोऱ्यापान मांड्या उघड्या पडल्या होत्या व पाण्याने भिजल्यामुळे उन्हात चकाकत होत्या. गाऊन ओला झाल्याने अंगाला चिकटला होता.
ती तोंडाने कसलं तरी गाणं गुणगुणत होती व त्याच लयीत अगदी मन लावून कपड्यांना ब्रश मारत होती, त्यामुळे तिची छाती तिच्या हाताच्या मागेपुढे होण्याबरोबर वरखाली हलत होती व खाली वाकल्यामुळे तिचे अर्धे स्तन बाहेर डोकावत होते व तिच्या स्तनांच्या मधली दरी स्पष्ट दिसत होती. तिचे ते अर्धे उघडे व भिजलेले मोहक रूप, प्रशांत वेड्यासारखा टक लावून बघत होता.
तो काही क्षण तिच्याकडे तसाच बघत राहला. तिला अशा अवस्थेत तो प्रथमच बघत होता. तिला शेवटचे बघितल्याला साधारण एक वर्षाचा काळ लोटला होता. या वर्षभरात तिच्या शरीरात बरेच बदल झालेले त्याला जाणवले. ती आता जास्तच आकर्षक व सुंदर दिसायला लागली होती.
काही वेळाने तो भानावर आला. तो हळूच तिच्या मागे जाऊन उभा राहला आणि तिच्या मागून दोन्ही तिच्या डोळ्यांवर आपले हात ठेवले, त्याबरोबर सायलीने एकदम दचकली. तिने आपल्या हातातील ब्रश खाली टाकला आणि आपले हात त्याच्या हातांवर ठेवत मागे वळायचा प्रयत्न करू लागली.
“कोण आहे, कामाच्या वेळेला मस्करी करतंय?” ती थोडी रागवून म्हणाली.
तिने त्यांचा हात आपल्या हातांनी खाली ओढला व मागे वळून बघितले. त्याला बघताच ती नेहमीप्रमाणे एकदम त्याला बिलगली व म्हणाली,
“अय्या प्रशांत भावजी तुम्ही? किती घाबरले मी? कधी आलात तुम्ही? आणि हे काय लहान मुलांसारखे पाठीमागून येऊन डोळे झाकून घेतलेत?”
आता प्रशांतनेही आपले हात तिच्या पाठीवर आणले व तिला आणखिन आपल्या जवळ ओढले.
“हा काय आत्ताच आलो, पाच मिनिटे झालीत.”
तो तिला आणखिन आपल्या जवळ ओढत होता, तसे तिचे भरगच्च स्तन त्याच्या छातीत रूतत होते. सायलीलाही आता त्याच्या वागण्यातला वेगळेपणा जाणवला आणि ती त्याच्या मिठीतून सुटायचा प्रयत्न करू लागली. पण त्याने आपली मिठी आणखिनच घट्ट केली.