त्या दोघांना बाहेरपर्यंत निरोप देऊन आल्यावर सायली पुढच्या कामाला लागली. एखाद्या घराला आठ पंधरा दिवसात कुठल्याही बाईचा हात जर लागला नसेल तर घरात पसारा व्हायला वेळ लागत नाही. काहीशी अशीच अवस्था त्यांच्या घराची झाली होती.
सगळे घर आवरता आवरता चार कधी वाजले हे सायलीला कळलेच नाही. नंतर तिने घाई घाईने स्वत:ची तयारी केली व अभीला शाळेतून आणायला बाहेर पडली. आज अभीने शाळेत जातानाच तिच्याकडून कबूल करून घेतले होते की सायली मावशी त्याला शाळेतून घरी घेऊन येईल म्हणून.
त्या दिवशी संध्याकाळी प्रशांतही लवकर घरी येण्यासाठी निघाला. आज दिवसभर त्याचे कामातही लक्ष लागत नव्हते. आज त्याला नजरे समोर ‘सायली, सायली आणि फक्त सायलीच’ दिसत होती.
सायली आज अभीला शाळेतून आणायला जाणार होती. त्यामुळे त्याचे तेही काम आज कमी झाले होते. पण रस्त्यात असताना त्याच्या मनात विचार आला की सायली अभीला शाळेतून न्यायला जाणार आहे, त्यामुळे आपणही तिकडे गेलो तर तिचा थोडा तरी सहवास मिळेल.
त्याने लगेच गाडी अभीच्या शाळेकडे वळवली. तो शाळेजवळ पोहोचताच त्याने गाडी पार्क केली व सायली कुठे उभी हे बघू लागलापण त्याच्या अधीर नजरेला तिला शोधून काढायला फार वेळ लागला नाही.
सायली त्याला गेट जवळच उभी दिसली व तो क्षणार्धात तिच्या जवळ येऊन उभा राहला. त्याला बघून सायली आश्चर्यचकित झाली. त्याला बघून तिचाही चेहरा खुलला व ती न राहवून त्याला म्हणाली
“अय्या जिजू तुम्ही इकडे कसे काय? मी अभीला शाळेतून आणायला जाणार आहे, हे मी तुम्हाला सांगितले होतं ना?”
“हो तू मला म्हणाली होतीस गं, पण माझे काम जरा लवकर संपलं आणि आज मला तुझी राहून राहून खूप आठवण येत होती. त्यामुळे मला अगदी राहवले नाही आणि म्हणून तुला भेटायला मी इकडे आलो. मी म्हटले, चला तेवढीच तुझी कंपनीपण मिळेल.” प्रशांतने आपल्या मनातली गोष्ट तिला सांगितली.
“अहो पण मी घरी भेटली नसते का? इतका काय तो उताविळपणा? सायलीने त्याला विचारले.
“सायली काल तू मला भेटल्यापासून मला काय झालंय, तेच समजत नाही. तू घरी भेटली असतेस गं, पण मला तेवढाही धीर नव्हता म्हणून मी आलो इकडे. मी यायला नको होतो का? मी जाऊ का घरी?” प्रशांतने तिला विचारलं.
“मी तसं म्हटले का? आता आलाच आहात तर आपण एकत्रच जाऊया ना.” सायली म्हणाली.
त्यांचा हा चालू असलेला संवाद मागे उभ्या असलेल्या साठे वहिनी चुपचाप ऐकत होत्या. प्रशांतला आलेले त्यांनी बघितले होते पण प्रशांतला सायली शिवाय आज बाकी काही दिसत नसल्यामुळे त्याचे तिच्याकडे लक्षच गेले नाही.
इतक्यात शाळा सुटल्याची बेलपण वाजली आणि त्यांनी आपली मान वळवून तिच्याकडे बघितले. तिला बघून प्रशांत चपापला आणि तिच्याकडे बघून हसल्या सारखे केले. पण त्याच्या चेहर्यावरचे भाव चाणाक्ष सायलीच्या नजरेतून सुटू शकले नाहीत. त्यांनी एकमेकांशी ‘हाय हॅलो’ केले. सायली आणि प्रशांत आता अभीची वाट बघू लागले.
काही वेळातच अभी आणि साठे बाईचा मुलगा निलेश धावत गेटपाशी आले. पप्पांना आलेले बघून अभीपण खूप खुश झाला. पप्पा त्याला न्यायला आले की त्याला चॉकलेट किंवा आईसक्रीम घेऊन देत असत आणि पप्पांच्या बरोबर गाडीवरून भटकायला मिळत असे.
प्रशांतने बाईक आणली होती, त्यामुळे सायली, अभी आणि प्रशांत आता बाईकवरून जाणार होते. त्यामुळे साठे वहिनींनी त्यांचा निरोप घेतला व निलेशला घेऊन त्या रिक्षाने निघून गेल्या. आज सायलीपण बरोबर असल्याने प्रशांत त्या दोघांनाही घेऊन हॉटेलमध्ये गेला व दोघांनाही आईसक्रीम खाऊ घातले.
“काय सायली आज चांगलं कडक आहे आईसक्रीम, कालच्यासारखं नाही.”
सायली मस्तपैकी लाजली पण काही बोलली नाही.
सायली आज स्काय ब्लू कलरचा सलवार कमीज घालून आली होती व डाव्या खांद्यावर ओढणी पीन करून लावली होती. तिने आपले केस मोकळे सोडले होते. आज तिने कुठलाही मेकअप केला नव्हता तरी सुद्धा ती नेहमी इतकीच छान दिसत होती.
तो तिच्याकडे एकटक लावून बघत होता. इकडे अभी आईसक्रीम खाण्यात दंग झालेला होता आणि या दोघांत काय चालले आहे, त्याकडे त्याचे लक्ष नव्हते.
“जिजू मगाशी साठे वहिनीना बघून तुम्ही का दचकलात?”
“अगं तिने आपले सगळं बोलणं ऐकलं वाटतंय बहुतेक.” प्रशांत जरा काळजीच्या स्वरात म्हणाला.
“मग त्यात काय झालं? तिला कशाला घाबरायचं?” सायली आईसक्रीम खाता खाता त्याला म्हणाली.
“तसं नाही गं, तिचे आणि तुझ्या ताईचं तिच्याशी चांगलं जमतं. तशी ती चांगली आहे गं स्वभावाला. पण काहीतरी कारण काढून सारखी आमच्या घरी येत असते.”
“मग त्यात काय झालं?” सायलीने मध्येच त्याला टोकले.
“अग आता तुला सांगायला काही हरकत नाही, ही बया माझ्यावर लाईन मारते. तिचा नवरा सारखा कामानिमित्त बाहेर गावी असतो त्यामुळे ती सारखी माझ्याकडे बघत असते. पण मी तिच्यापासून दोन हात लांबच असतो. त्यात तिने आपले मगाचच सगळे बोलणं ऐकलं असावं बहुतेक. बाकी काही नाही हिने उगाच तुझ्या ताईला भलते सलते सांगितले नाही म्हणजे झालं.”
प्रशांतने ही गोष्ट तिला सांगताच सायलीपण आश्चर्यचकित झाली व आईसक्रीम खाता खाता त्याला म्हणाली,
“मग त्यात काय एवढं घाबरण्यासारखं? ती जर तुम्हाला लाईन देत असेल तुम्हीपण द्या ना तिला लाईन.”
सायली ते थट्टेवारी नेत त्याला म्हणाली, पण प्रशांत काळजीत पडला होता.
“हे बघ जिजू ती जर तुझ्यावर मरत असेल तर तुम्हाला त्रास होईल असे काहीही वागणार नाही, त्याबद्दल तू एकदम निर्धास्त राहा.”
सायली प्रेम शास्त्रात पंडित असल्यासारखी त्याला समजावत होती आणि त्यात काही चुकीचे नव्हते.
आईसक्रीम खाऊन झाल्यावर सगळी फौज बाईकवरून घरी परतली. ते तिघे परत आले तेव्हापण साठे वहीनी त्यांच्या दारात उभी राहून त्याच्याकडे आशाळभूत नजरेने बघत होती. प्रशांतने सायलीला ही गोष्ट खूण करून सांगितली.
ते घरात आले तेव्हा अश्विनी बेडरूममध्ये झोपली होती. त्यामुळे प्रशांतने तिला काही उठवले नाही. त्याने आपले कपडे बदलले व फ्रेश होऊन सायलीला शोधत किचनमध्ये आला.
सायलीने अभीचे कपडे बदलून त्याला बाहेर खेळायला पाठवून दिले व आपण किचनमध्ये येऊन रात्रीच्या जेवणाची तयारी करायला लागली होती. आजूबाजूला कोणी नाही हे बघून पाठमोरी उभी असलेल्या सायलीला त्याने आपल्याकडे वळवत आपल्या मिठीत ओढले व ओठांचे रसपान करू लागला.
सायलीलाही आता त्याच्या स्पर्शाची आस लागली होती. तिलाही तेच हवे होते पण तिचे सगळे लक्ष दाराकडे होते. इतक्यात कोणीही येणार नाही हे तिलाही माहीत होते त्यामुळे तीपण त्याला प्रतिसाद देऊ लागली.
सायलीने त्याला कडकडून मिठी मारली. प्रशांत तिच्या ओठांचे रसपान करत होता. दोघांचेही हात एकमेकांच्या पाठीवरून फिरत होते. दोघांनाही माहीत होते की अश्विनी घरात आहे त्यामुळे आणखिन काही करता येणार नाही पण तरी सुद्धा त्यांना हवा हवासा एकमेकांचा सहवास मिळत होता त्यातच त्यांना समाधान होते.
आता प्रशांतने मिठी थोडी सैल केली व आपला हात सायलीच्या स्तनांवर आणून त्यांना दाबू लागला. तशी सायली त्याला दूर लोटत म्हणाली,
“जिजू प्लीज आता नको ना, अंगाची नुसती आग होते रे अश्याने. कालपण रात्री खूप त्रास झाला मला. पण यापूर्वी तुम्हाला असं वागताना मी कधी पाहिले नाही.”
“असं म्हणजे कसं?” प्रशांत तिला मध्येच तोडत म्हणाला.
“मला आठवतंय तेव्हापासून मी यापूर्वी जेव्हा जेव्हा तुमच्याकडे रहायला आले होते, तेव्हा कधी माझ्याकडे नजर वर करूनही बघितलेले मला तर आठवत नाही. त्या वेळी तुम्ही अगदी शांत आणि गंभीर असायचात. आणि या वेळेला तुम्ही मला न्यायला आलात तेव्हापासूनच तुम्ही मला सतावायची एकही संधी वाया घालवलेली नाहिये.”
“मग यालापण तूच कारणीभूत आहेस. स्वत:ला आरशात बघतेस ना, आज माझ्या नजरेने बघ, मग तुला कळेल तुझ्या शरीरात किती सुंदर बदल झालाय ते.”
प्रशांत आता सायलीच्या प्रेमात पूर्ण पागल झाला होता.
“काय हो, असे काय आहे माझ्यात, सकाळीपण मला असंच काहीतरी म्हणालात?” सायली त्याला चढवत म्हणाली.
“कालपासून मला तुझ्याशिवाय काहीच सुचत नाहिये, आय लव्ह यु सायली.” प्रशांतने दरवाज्यावर नजर टाकली आणि पुढे सांगायला लागला, “मी तुला आज सकाळी म्हणालो नाही का, काल रात्री मला स्वप्न पडले होते आणि त्यात तू आली होतीस म्हणून.”
“मग काय झाले स्वनात? सकाळी अर्धवटच राहला तो विषय.” सायलीने उत्कंठेने त्याला विचारले.
प्रशांत आता डायनिंग टेबलवर बसला होता. सायलीने त्याच्यासाठी चहा टाकला होता, चहाचे घोट घेत घेत प्रशांत आपल्याला पडलेल्या स्वप्नाचे रसभरीत वर्णन करू लागला. सायली स्वयंपाक करता करता त्याची स्वप्न कथा ऐकू लागली.
प्रशांतने अगदी बॅगलोरला पोचल्यापासून ते उटीला हॉटेलमध्ये पोचल्यापर्यंत घडलेला सर्व वृतांत तिला सांगितला. नंतर स्वप्नातील गरमा गरम प्रणयाचे प्रसंगही त्याने तितकेच रंगवून तिला सांगितले, त्यामुळे ऐकून दोघेही गरम झाले होते.
मात्र आता प्रशांत जरा संयम बाळगून बसला होता कारण दरम्यानच्या काळात अभी खेळून परत आला होता. त्या रात्री जेवता जेवता प्रशांतने आज सायलीला कसेही करून आपल्या मिठीत घ्यायची असा निश्चय केला व जेवण झाल्यावर तिला अभीला लवकर झोपवायला सांगितले.
अभी सायलीच्या बरोबर झोपत होता, हे त्याच्या दृष्टीने त्यांच्यातला अडथळाच होता. पण अश्विनी आजारी असल्याने तिच्या बरोबर त्याला झोपवणे म्हणजे त्याला नसलेल्या आजाराला निमंत्रण देण्यासारखे होते.
इकडे अश्विनी झोपल्याची खात्री करून प्रशांत सायलीच्या खोलीत गेला पण अभी अजून जागाच होता. सायली त्याला गोष्ट सांगून झोपवायचा प्रयत्न करत होती, पण तो काही लवकर झोपायला तयार नव्हता. त्यामुळे प्रशांत तिकडेच खाली लपून बसला.
बराच वेळ अभी झोपायची वाट बघून शेवटी तो कंटाळून आपल्या बेडरूममध्ये येऊन पडला. काल रात्री त्याच्या स्वप्नात सायली आली होती, तेच प्रसंग त्याच्या नजरे समोरून तरळून जात होते. पण आज मात्र त्याला झोपच येत नव्हती. सायलीच्या विचाराने त्याची झोप उडली होती.
रात्री बराच वेळ तो आपल्या बेडवर तळमळत होता. तो पुन्हा एकदा तिच्या बेडरूममध्ये गेला सायलीपण त्याची वाट बघून शेवटी झोपून गेली होती व इतक्या रात्री सायलीला उठवणे त्याला योग्य नाही वाटले, म्हणून तो तसाच परत आला.
रात्रभर बराच वेळ तळमळत घालवल्याच्या खुणा सकाळी त्याच्या त्रासिक चेहर्यावर दिसत होत्या. सायलीने सकाळी चहा देताना ताई जवळ नाही याचा अंदाज घेऊन त्याला विचारले,
“जिजू काय झाले? काल रात्री झोप लागली नाही का नीट?”
“हो गं बराच वेळ तळमळत होतो मी?” तो म्हणाला.
“अहो मग मला नाही का उठवायचंत.” सायली काकुळतीने म्हणाली.
“अगं मी आलो होतो, पण तू गाढ झोपली होतीस. एक तर अभी बराच वेळ झोपत नव्हता त्यामुळे तुलापण झोपायला उशीर झाला असेल, म्हणून मग मी नाही उठवलं तुला.” प्रशांत म्हणाला.
“त्यात काय झालं, उठवायचं होत ना मला, मी इतकी परकी आहे का?” सायली त्याच्या केसातून हात फिरवत म्हणाली.
त्या दिवशी प्रशांत ऑफिसला गेलाच नाही. पण अश्विनी घरात असल्यामुळे त्यांना तशी काही संधीपण मिळाली नाही. नाही म्हटले तरी आता एकमेकांना मिठीत घेणे किंवा किस घेणे याचा रतीब आता सुरू झाला होता.